व्हेज मंच्युरियन ड्राय रेसीपी | Veg Manchurian Dry Recipe In Marathi – व्हेज मंचूरियन ड्राय रेसिपी हे एक लोकप्रिय चायनीज डिश आहे. आणि भारतीय मसाल्यांसोबत त्याची चव चांगली लागते व अत्यंत पोषक आणि स्वादिष्ट असते. याची सोपी आणि झटपट रेसिपी आहे जे जवळजवळ ३० मिनिटांत बनते. या डिशची मराठी मध्ये वेगळीच प्रचलित असलेली रेसिपी दिली आहे. यामध्ये बेसन, मैदा, शिमला मिरची, कांदा आणि इतर खास चवदार घटक वापरले जातात. व्हेज मंचूरियन ड्राय रेसिपी ही सगळ्यांना आवडेल याची खास आशा आहे. आजकाल धावपळीच्या जगामध्ये झटपट आणि चटकदार असे खायला सर्वाना आवडते . आज आपण घरच्याघरी चटपटीत व्हेज मंच्युरियन कसे बनवायचे ते बघू .
व्हेज मंच्युरियन ड्राय रेसीपी | Veg Manchurian Dry Recipe In Marathi
व्हेज मंच्युरियन साहित्य | Veg Manchurian Dry Recipe In Marathi -: मंच्युरियन बॉल्ससाठी लागणारे साहित्य -:
मंच्युरियन ग्रेव्हीसाठी साहित्य -:
व्हेज मंच्युरियन कृती | Veg Manchurian Dry Recipe In Marathi -:
-
मंच्युरियन बॉल्ससाठीचे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून त्याचे छोटे – छोटे गोळे तयार करून घ्या .
हे बॉल्स गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या .
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक कापलेला लसूण , आल पेस्ट , कांदा, शिमला मिरची आणि हिरवी मिरची उभे काप टाकून थोडे परतवून घ्या .
एका बाउलमध्ये टोमॅटो सॉस , रेड चिली सॉस , सोया सॉस , ग्रीन चिली सॉस , व्हीनेगर एकत्र करून घ्या .हे मिश्रण पॅनमध्ये टाका .
कॉर्नफ्लॉवर एका वाटीमध्ये पाणी टाकून घोळ बनवून घ्या , हा घोळ वरील मिश्रणात टाकून व्यवस्थित हलवून २ – ३ मिनिटे झाकण ठेऊन वाफ घ्या .
चवीनुसार मीठ टाका . थोडी काळीमिरी पावडर टाका .
मिश्रण छान घट्ट झाले की त्यात मंच्युरियन बॉल्स टाकुन हलवून घ्या व त्यावर सर्वात शेवटी कांदा पातीने सजवा .
गरमागरम टोमॅटो सूप किंवा मंच्याव सूपसोबत सर्व्ह करा .